Mumbai Bank | राज्य सरकारकडून मुंबई बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेचे अध्यक्ष असलेल्या प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहकार आयुक्तांनी चौकशीसाठी सहकार विभागातील तीन अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola