Mumbai Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिर फुलांनी सजलं; पहाटेपासूनच भाविकांची गर्दी
Mumbai Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिर फुलांनी सजलं; पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आज महाशिवरात्री आहे. यानिमित्त विविध मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर श्री. बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. मुंबईतील विविध भागातील भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मंदीर परिसरात मोठी रांग पाहायला मिळत आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी अमेय राणे यांनी