Mumbai : बबलू ठाकूर गजाआड, फेरीवाले दहशतमुक्त, कोण आहे Bablu Thakur ?
Continues below advertisement
मुंबई : मुंबईचा करोडपती फेरीवाला! ज्याकडे मुंबईत 10 घरे, गावी 2 ठिकाणी जमीन, 5 एकर शेती, घरात दीड किलो सोने, एक फॉर्च्युनर आणि एक बरेलो गाडी, एक बुलेट बाईक, 8 ते 10 लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसी याशिवाय 30 वेगवेगळ्या बँक खात्यात 12 ते 13 लाख रुपयांची गंगाजळी! अशा या संतोषकुमार सिंग उर्फ बबलू ठाकूर या मास्टरमाइंड फेरीवल्याला दादर रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्यासह त्याची पत्नी आणि इतर 6 आरोपींवर मकोका कायदा लावलाय. याने इतका पैसा कसा गोळा केला?
Continues below advertisement
Tags :
Bablu Thakur