CM Eknath Shinde यांच्या गणेसोत्सवाच्या भेटीगाठीवरुन Ajit Pawar यांचा टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात गणरायांचं आगमन झाल्यापासून विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतायत... राज ठाकरे, मुकेश अंबानी, भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी एकनाथ शिंदेंनी घेतल्या... आणि याच भेटीगाठीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निशाणा साधलाय... गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. असा टोला अजित पवारांनी लगावलाय...
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Ajit Pawar CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Ganeshotsav 2022