Attack on Police | मुंबई | अँटॉप हिल परिसरात पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शिपायांसह एक पीएसआय जखमी

मुंबईत अँटॉप हिलमध्ये पोलिसांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कोकणी आगार परिसरात ही घटना घडली. १० ते १५ जणांकडून हा हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन पोलीस शिपायांसह एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola