Rakesh Maria statement | मारियांच्या आरोपांची सरकारकडून दखल, गृहमंत्री राकेश मारियांशी बोलणार
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी गौप्यस्फोट केलाय. तत्कालिन सहआयुक देवेन भारती यांनी शीना बोरा हत्याकांड बाबत महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप राकेश मारिया यांनी केलाय.