Nishikant More | डीआयजी निशिकांत मोरेंना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा | ABP Majha

Continues below advertisement
डीआयजी निशिकांत मोरे यांना अटकेपासून मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय. अटक झाल्यास मोरेंची २५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram