Mumbai Alibag ro ro Service: जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 'सागरमाला' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Continues below advertisement

Mumbai Alibag ro ro Service: जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 'सागरमाला' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प .  'सागरमाला' योजनेअंतर्गत 1 हजार 133 कोटी रुपयांचे तब्बल 34 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत . त्यामध्ये मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची योजना आहे . मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा- भाईंदर शहरांभोवती जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.   200 कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चाचे आठ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 445 कोटी 99 लाख रुपयांच्या खर्चाचे 14 प्रकल्प विविध टप्प्यांत प्रगतिपथावर आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram