Mumbai Airport Corona Testing : परदेशातून येणाऱ्यांची आजपासून मुंबई विमानतळावर चाचणी

Continues below advertisement

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची २ टक्के  'आरटीपीसीआर' चाचणी केली जाणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram