Mumbai Airport | आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी; मुंबई विमानतळावर कशी सुरू आहे तपासणी?

Continues below advertisement
मुंबई विमानतळाच्या टी-२ टर्मिनसवर येणा-या जाणा-यांची स्क्रिनिंग सुरू आहे. प्रवेशाच्या गेटवर काही खाजगी प्रयोगशाळांना एअरलाईन्सनी त्यांच्या काऊंटरवर जागा दिलेली आह. तिथं आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टिक फ्लाईट्समध्ये जाणारे तसेच येणारे प्रवासी यांच्यासाठी कोविड चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. राज्य सरकारनं आजपासून महाराष्ट्रात येणा-या ज्या चार राज्यातील प्रवाश्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असणं सक्तीचं केलंय त्यांची तपासणी नियमानुसार करण्याचे आदेश एअरपोर्ट प्राधिकरणानं दिलेले आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram