Mumbai Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ 2 मे रोजी बंद राहणार : ABP Majha
Continues below advertisement
मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळाची धावपट्टी दोन मे रोजी सहा तासांसाठी बंद राहणार... सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उड्डाणं बंद असणार..
Continues below advertisement