Mumbai Airport Marathi Board : मुंबई विमानतळावरील पाट्या मराठीत करणार, विमानतळ प्राधिकरणाची माहिती
Continues below advertisement
Mumbai Airport Marathi Board : मुंबई विमानतळावरील पाट्या मराठीत करणार, विमानतळ प्राधिकरणाची माहिती
मुंबई विमानतळावरील सर्व पाट्या मार्च २०२४ पर्यंत मराठीत करू, विमानतळ प्राधिकरणाची हायकोर्टात ग्वाही, कोरोनामुळे या कामात विलंब झाल्याची विमानतळ प्रशासनाची कबुली.
Continues below advertisement
Tags :
MUMBAI