Mumbai Air Quality Drops : मुंबईत हवेचा दर्जा घसरला, गुणवत्ता निर्देशांक 300च्या पार
बातमी मुंबईतल्या खराब झालेल्या हवेची. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स गेल्या काही दिवसात कमालीचा घसरलाय. प्रदूषणात झालेल्या वाढीने मुंबईकर त्रस्त आहेत. या दूषित वातावरणाने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांना तसंच दम्याचा विकार असलेल्यांना जास्त त्रास होेण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या विविध भागातील हवेची आकडेवारी नेमकी काय सांगते ? पाहूया.