Mumbai Air Pollution : मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली, दिवाळीनंतर एक्यूआय पहिल्यांदाच 250 पार

Continues below advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली आहे.मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अतिवाईट असल्याचं समोर आलंय.. दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा वाईट असल्याचं समोर आलंय.. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २६२ इतका आहे. यामुळे नागरिकांच्या श्वसनाच्या समस्याही वाढल्यात. दरम्यान य़ाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी  अभिषेक मुठाळ यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram