Mumbai Air Pollution : महापालिकेच्या उपाययोजनांमुळे हवेची गुणवत्ता दिवाळीनंतर सुधारली
Mumbai Air Pollution : मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांमुळे हवेची गुणवत्ता सुधारली , दिवाळीनंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा ..
मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे दिवाळीनंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. मुंबईतील बीकेसी कलानगर वगळता इतर काही भागात हवा गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत आहे. थंडीचे दिवस असल्याने मुंबईतील हवा गुणवत्ता श्रेणी अनेकदा मध्यम श्रेणीत जाताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वांद्र्यात पाहणी करत हवा गुणवत्तासंदर्भात आढावा घेतला होता