Mumbai Air Pollution : झवेरी बाजारमधील सोने-चांदी व्यावसायिकांच्या भट्टी, चिमण्यांवर कारवाई
Continues below advertisement
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या भुलेश्वर येथील झवेरी बाजारात मुंबई महापालिकेने कारवाई केलेय.. सोने-चांदी व्यावसायिकांच्या भट्टी, चिमण्यांमधून निघणारा धूर वायुप्रदूषणास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत होता..त्यामुळे मुंबई महापालिकेने या धुरांड्या, चिमण्या, भट्टी निष्कासित केल्यात. तसंच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement