Air India वसाहतीमधील रहिवाशांना घर सोडण्याचे आदेश, 1600 कुटुंबावर बेघर होण्याचं संकट

Continues below advertisement

 एअर इंडियाची खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेय. मात्र या खासगीकरणाचा मोठा फटका एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेल्या एअर इंडिया वसाहतीमधील रहिवाशांना नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे घर रिकामं करण्यासंदर्भात पत्रं मिळालंय. या वसाहतीत जवळपास १६०० कुटुंब राहतात. मात्र खासगीकरण झाल्यानंतर अवघ्या ६ महिन्यात त्यांना घर सोडावं लागणार आहे. मंत्रालयाच्या पत्रात दुसरीकडे रहाण्याची सोय किंवा अपेक्षित घर भाडे या बाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे अनेक नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी केलेय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram