Mumbai - Ahmedabad Highway वर साचलं पाणी, घोडबंदर वसई दरम्यानची वाहतूक खोळंबली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलंय. त्यामुळे घो़डबंदर-वसई मार्गावर वाहतूक विस्कळीत झालीय. वर्सोवा ब्रिजजवळ पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत
झालीय. घोडबंदर-वसई दरम्यान वाहतुकीवर परिणाम झालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola