Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई -अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा : ABP Majha

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या काळात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत २०० अपघात झाले, ज्यामध्ये ९५ जणांना आपला जीव गमवावा लागला. विख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात देखील याच महामार्गावर झाला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मिस्त्री यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, तिथं आजही कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजे, पुन्हा तसाच अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola