Cycle Ride | नीरज बिर्ला संस्थेकडून सायकल राईडचं आयोजन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा सहभाग | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईत नीरज बिर्ला संस्थेकडून सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सायकल राईडचे फ्लॅग ऑफ करण्यात आलं. मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, पालिका आयुक्त प्रविण परदेशीही यावेळी उपस्थित होते. धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे विशेषतः बौद्धिक आरोग्य जपण्याच्या उद्देशाने या सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी काळात सायकलिंगसाठी काही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram