Mumbai : ACP Sujata Patil यांना 1 लाखांची लाच घेताना ACB कडून अटक : ABP Majha

Continues below advertisement

प्रसिद्ध सहोय्यक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाईल केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुजाता पाटील या मेघवाडी डिव्हीजनमध्ये कार्यरत आहेत. आज दुपारी Anti Corruption Bureau च्या काही अधिकार्‍यांनी सापळा रचुन त्यानां रंगे हात पकडुन अटक केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram