Mumbai Cylinder Blast | मुंबईत वरळी पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
Mumbai Cylinder Blast | मुंबईत वरळी पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट झाला असून या स्फोटात एक महिला जखमी झाली आहे. तसेच स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.