Maharashtra Police Recruitment | संभाजीराजेंनी पोलीस भरतीसाठी सहकार्य करावं : प्रकाश शेंडगे
Continues below advertisement
मराठा आरक्षण स्थगित झालं असताना राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस भरतीवरुन वातावरण तापलं आहे. एकीकडे पोलीस भरती करु नये अशी मागणी होत असताना, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भरती न थांबवण्याची मागणी केली आहे. तसंच संभाजीराजेंनी पोलीस भरतीला सहकार्य करावं, अशी मी विनंती करतो, असंही शेंडगे म्हणाले.
Continues below advertisement