Coronavirus | आदित्य ठाकरे यांच्याकडून टूर कंपन्यांना परदेशी सहली रद्द करण्याचं आवाहन
Continues below advertisement
पदेशातील सहली रद्द करण्याचं आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी टूर कंपन्यांना केलं आहे. जीवापेक्षा आर्थिक फायदा महत्वाचा नाही, टूर कंपन्यांनी हे लक्षात घ्यायला हवं असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Continues below advertisement