ATS in Action : मुंबईत 7 किलो युरेनियम विकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना बेड्या
Continues below advertisement
मुंबईत 7 किलो युरेनियम विकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एटीएसच्या पथकानं ही कारवाई केली आहे. बाजारात या युरेनियमची किंमत 21 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement