Mumbai : मुंबईतील 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, उच्च न्यायलयाच्या आदेशाने BMCला धक्का
Continues below advertisement
मुंबईतील ३०० रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबई महापालिकेला धक्का.नव्याने निविदा प्रक्रिया काढू नये,न्यायालयाचे आदेश.मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याची कोणतीही आपत्कालीन स्थिती नाही. महापालिकेकडूनही त्याची निकड असल्याचे दिसून येत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली.
Continues below advertisement