Wadia Hospital | 16 डॉक्टरांना वाडियातल्या दोन्ही रुग्णालयाकडून पगार | ABP Majha

दरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वाडिया बाल रुग्णालय आणि वाडिया प्रसूती रुग्णालय अश्या दोन्ही रुग्णालयाकडून पगार घेणाऱ्या डॉक्टरांची यादी माझाच्या हाती लागलीय...१६ डॉक्टर दोन्ही रुग्णालयांकडून लाखोंचा पगार घेत असल्याची धक्कादायक माहिती माझाच्या हाती लागलीय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola