Coronavirus | कोरोनाच्या भीतीने विधानभवनात एक दिवसाच्या पासवर बंदी

कोरोनाच्या भीतीने विधीमंडळात अनावश्यक प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विधीमंडळात आज एका दिवसाच्या पासेसवर बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्ष, सभापती किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही पासेसचे वाटप न करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola