Mumbadevi Temple -Pandharpur Temple : मुंबादेवी, पंढरपूरचा कायापालट होणार,उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
Continues below advertisement
अयोध्या आणि उज्जैनच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या पंढरपूर आणि मुंबादेवी तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय..
Continues below advertisement