Misbehaving with a traffic cop | पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या जतीन सतराच्या अडचणीत आणखी वाढ

मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांना शिवीगाळ प्रकरणात मुजोर दुकानदार जतीन सतरा याला जामीन मिळाला असला तरी त्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण एका जातीचा उल्लेख करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी आता त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola