Anant Ambani Meets Uddhav Thackeray : मुकेश अंबानीचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Mumbai : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची मातोश्री (Matoshre) निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं नेमकं कारण समजू शकलेले नाही, पण ही दिवाळीनिमित्तानं सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola