Muddyacha Bola : EP 16 : Akluj : सत्तासंघर्ष,गद्दारी ते शेतकऱ्यांचे प्रश्न, अकलूजकरांना काय वाटतं?
एबीपी माझावर 'मुद्द्याचं बोला' प्रश्न अकलूजचे, आवाज 'एबीपी माझा'चा सत्तासंघर्षावर अकलूजकरांना काय वाटतं? राजकीय कुरघोडीने जनतेचे प्रश्न सुटणार? एबीपी माझावर 'मुद्द्याचं बोला' शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? शेतकऱ्यांवरील वीजेचं संकट कधी दूर होणार? सहकार क्षेत्राबाबत अकलूजकरांचं मत काय?