पालघरचे MP Rajendra Gavit यांच्या चेहऱ्यावर मास्क नाही; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा विसर
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानं नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं जिल्ह्यात कडक निर्बंध आहेत. मात्र पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी सर्व नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. मुरबे भागात खासदार राजेंद्र गावित यांनी बंदर विकास कामांची पाहणी केली, हा दौरा सुरू असताना खासदारांनी मास्क ही घातला नव्हता.
Continues below advertisement