Mount Mary Bandra Fair : मुंबईतील माऊंटमेरी जत्रेचा आजचा शेवटचा दिवस, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Continues below advertisement

कोरोनानंतर 2 वर्षांनी सर्वत्र सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातायत...मुंबईतल्या वांद्रे येथे माऊंटमेरी जत्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे... विकेंड असल्याने भाविक मोठ्या संख्येने इथे दाखल झालेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram