Mount Mary Church : नाताळनिमित्त माऊंट मेरी चर्चमध्ये उत्साह, सर्वधर्मीयांची चर्चमध्ये उपस्थिती
Continues below advertisement
Mount Mary Church : नाताळनिमित्त माऊंट मेरी चर्चमध्ये उत्साह, सर्वधर्मीयांची चर्चमध्ये उपस्थिती
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील माऊंट मेरी चर्चमध्ये नाताळाचा उत्साह पहायला मिळतोय. तसंच यावेळी सर्वत्र जल्लोषात ख्रिसमस साजरा करण्यात आला. माऊंटमेरी चर्चला शेकडो वर्षांचा इतिहासही आहे. यावेळी सर्वधर्मियांनी माऊंटमेरी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी हजारी लावली.
Continues below advertisement