Monsoon Update : मान्सून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून माघारी फिरणार : ABP Majha

Continues below advertisement

मान्सून ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून माघारी फिरणार आहे. मान्सून ८ ऑक्टोबरला मुंबईतून निरोप घेणार आहे. २६ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram