Money Laundering : Anil Deshmukh यांचा कोठडीतील मुक्काम वाढला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Continues below advertisement
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी ईडीची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण आता त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे.
Continues below advertisement