Mohit Kamoj on Nawab Malik Letter : नवाब मलिक यांनी दाखवलेलं पत्र मुंबईतून नव्हे बिहारमधून
abp majha web team
Updated at:
27 Oct 2021 05:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवाब मलिक यांनी दाखवलेलं पत्र मुंबईतून नव्हे बिहारमधून आल्याचा दावा मोहित कम्बोज यांनी केला आहे. पोस्ट तिकिटावरील स्टँप ट्विट करत नवाब मलिक यांनी स्वतःचा पत्ता लिहून पत्र पाठवल्याचा कम्बोज यांनी केला आहे