Mohit Kamboj BMC : मोहित कंबोज यांच्या घरी मुंबई मनपाकडून पाहणी ABP Majha
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरी मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. कंबोज यांच्या सांताक्रूझ मधील घराला अनधिकृत बांधकामाची नोटीस महापालिकेनं दिली होती. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आज घरी जाऊन तपास केला.