Mohit Kamboj BMC Notice : BJP नेते मोहित कंबोज यांना मुंबई महापालिकेची नोटीस

Continues below advertisement

नारायण राणेंच्या अधीश बंगल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांना देखील मुंबई पालिकेनं नोटीस धाडली आहे. आज पालिकेचं पथक मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी करण्याची शक्यता आहे. घरात काही अनधिकृत बांधकाम झालं आहे का? या अनुषंगानं कंबोज यांच्या घराची पाहणी होणार असल्याचं समजतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram