Mohan Date : गुढी पाडवा कशा पद्धतीने साजरा करावा? प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते काय सांगतात?
Continues below advertisement
साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुडी पाडवा. सर्वत्र गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रत्येक म्हणून गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. नवीन वाहन खरेदी पासून नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यापर्यंत अनेक जण गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडतात. मात्र शास्त्राप्रमाणे गुढी पाडव्याचा दिन कशा पद्धतीने साजरा करावा? येणारा नवा वर्ष कसा असेल?
Continues below advertisement
Tags :
Victory Festival Gudi Padwa Joy Three And A Half Auspicious Muhurt Gudi Padwa Excitement New Business Muhurt