Bhandara Child Marriage : अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं, महिला बालविकास आणि चाईल्ड लाईन पथकाला यश

Continues below advertisement

Bhandara Child Marriage : अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं, महिला बालविकास आणि चाईल्ड लाईन पथकाला यश

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त बघुन 14 वर्षाची अल्पवयीन मुलीचा 19 वर्षीय मुलाशी होणारा विवाह जिल्हा महिला बाल विकास व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या पथकानं रोखला. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात (गावाचे नाव - सालई बु) बाल विवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पळताळणी करून माहिती पक्की असल्याची खातरजमा करण्यात आली. यानंतर जिल्हा महिला बाल विकास व चाईल्ड लाईनच्या पथकानं गाव गाठत बालविवाह रोखला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram