Mumbai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर

Continues below advertisement

 राष्ट्रीय संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून सरसंघचालक दादरमध्ये काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram