Ambarnath : धूम स्टाईलनं मोबाईल लांबवला! टिव्हीएम शाळेजवळची घटना सीसीटीव्हीत झाली कैद
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल हिसकावल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. टिव्हीएम शाळेजवळ असलेल्या चौकात एक तरुण बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास मोबाईल बघत उभा होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक त्याचा मोबाईल हिसकावला आणि धूम ठोकली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली