MNS workers attack | मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण
Continues below advertisement
मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मराठी बोलायला नकार दिल्याचा दुकानदारावर आरोप. महाराष्ट्रात सर्व भाषा बोलल्या जातात, असा दुकानदाराचा दावा होता. दुकानदाराच्या उत्तरावर संतापून मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
Continues below advertisement