MNS Vrushant Wadke Arrested : मनसे विभाग अध्यक्ष वृशांक वडकेंना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

Continues below advertisement

मुंबई महापालिकेचं तिकीट देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष वृशांक वडकेवर लावण्यात आलाय... या प्रकरणी मुंबई पोलिसांनी वृशांक वडकेंविरोधात बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram