MNS नं IPL ची बस फोडली, 3 अटकेत, मनसेची दादागिरी कितपत योग्य?

खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकाला न दिल्यानं मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयपीएलची बस फोडली. याप्रकरणी तीन मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola