Railway Ticket : ट्रेनमध्ये बसल्यानंतरही आता तिकीट आरक्षित करता येणार : ABP Majha

Continues below advertisement

रेल्वे तिकीटाचं आरक्षण काही वेळा डोकेदुखी ठरू शकते. अनेकदा सुट्ट्यांच्या काळात तर आरक्षण मिळतही नाही.. पण आता ट्रेनमध्ये बसूनही तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हँड हेल्ड टर्मिनल नावाचं नवं यंत्र  विकसित केलंय. तिकीट तपासनीसाच्या हातात असलेल्या या एचएचटी यंत्रातून  पुढील स्थानकात उपलब्ध असलेल्या आरक्षित तिकीटांची माहिती मिळणार आहे. या यंत्रामुळे आता तिकीट तपासनीसाचीही आरक्षणाच्या तक्त्यांमधून सुटका होणार आहे. एका क्लिकवर त्यांना सर्व माहिती मिळू शकणार आहे. काही रेल्वे स्थानकांना आरक्षित तिकिटांचा कोटा ठरवून दिला असून बरेचदा तो रिकामा असतो. मात्र, एचएचटीच्या मदतीने गाडीतून प्रवास करताना कोणत्या स्थानकावरून आरक्षित तिकीट मिळू शकेल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram