Sandeep Deshpande on Mumbai Local : लोकांना शिवपंख लावून तर दिलेत कामावर जाता येईल : संदीप देशपांडे
#MNS #SandeepDeshpande #MumbaiLocal #Abpmajha
मुंबईतले निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी लोकलमध्ये प्रवासाची परवानगी दिलेली नाही. त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. आस्थापना चालू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, पण लोकांना शिवपंख लावून दिले तर लोक कामावर जातील, अशी उपरोधिक टीका देशपांडे यांनी केलीय.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Maharashtra Unlock Maharashtra Govt Mumbai Local MNS Sandeep Deshpande Maharashtra Lockdown Maharashtra Coronavirus News Maharashtra Unlock Guidelines Maharashtra Lockdown News Maharashtra Lockdown Relaxation Maharashtra Lockdown Restrictions