OBC Reservation हंव पण त्यासाठी निवडणूक पुढे ढकलणं अयोग्य : MNS Sandeep Deshpande

Continues below advertisement
विधानसभेमध्ये नुकतचं मंजूर झालं आहे की एक सदस्यी प्रभाग समिती असावी. असं असताना जर निवडणूका पुढे ढकलायच्या असतील किंवा ओबीसी आरक्षणासाठी निवडणूका पुढे ढकलायच्या असतील तर गोष्ट वेगळी आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे त्यामुळे ते राज्य सरकारच्या हातात नाही. परंतु ओबीसी आरक्षण असलं पाहिजे असं आम्हांला देखील वाटतं. पण कोणाला तरी आलेला वेडेपणाचा झटका ही काय राज्याची पॉलिसी होऊ शकत नाही. *जी एक सदस्यी प्रभाग समिती आहे ती कायम राहिली पाहिजे अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.  बहूसदस्यी प्रभाग समिती राबवणे हा केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. सरकारला आपलं अपयश लपवायचं आहे. ओबीसी आरक्षण केवळ इम्पिरीकल डेटा असेल तर मिळू शकतं. आज सहा महिने झाले अजून यांनी डेटा गोळा करण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू केली नाही, असही संदीप देशपांडे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram